चंदेरी साडीत खुललंय सोनालीचे सौदर्य...!

सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे.

तिने दोघी​​, देऊळ, दिल चाहता है, सिंघम या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

सोनाली वेगवेगळ्या विषयावर नेहमी आपलं मत ठामपणे मांडत असते.

सोनलीने चंदेरी साडीतील फोटो शेअर केले आहेत. 

तिचे साडीतील सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.