मलिशा खारवा ही १५ वर्षांची असून ती धारावीच्या झोपडपट्टीत राहते

 प्रार्थनाने काही दिवसांपूर्वी  मोनोकिनीतील फोटो शेअर केले होते

तेव्हा तिच्या कपड्यांवरून  खूप चर्चा झाली होती

आता तिने पिवऊ्या रंगाचा    वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.

सुंदरता म्हणजे काय, हे तुला पाहून समजलं, अशी कमेंट चाहत्याने दिलीय

फोटो पाहून एका चाहत्याने तिच्या सौंदर्याचे कौतुक केलंय 

प्रार्थनाने करिअरची सुरुवात टीव्ही रिपोर्टर म्हणून केली

एके दिवशी तिची अभिनेत्री रेणुका शहाणेशी भेट झाली

 रेणुकाने तिला चित्रपट रिटासाठी असिस्ट केले होते

मलिशाला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत

रेणुकाने तिला अभिनय करण्याबाबत सुचवले

मलिशाला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आहेत

पुढे तिने ऑडिशन दिली. तिची पवित्र रिश्ता मालिकेसाठी निवड झाली