मानसी नाईक या काळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये खूपच छान दिसत आहे.  

पुणेरी मुली सुंदर दिसतात बरका! Example : Mansi Naik, असं दिल मानसीने कॅप्शन  

मानसी तिचे हॉट फोटो चाहत्यांसाठी नेहमी शेअर करत असते.

मानसीची बगतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर या... ही गाणी तुफान गाजली  

मानसी नाईक तिच्या लेटेस्ट फोटोमुळे सध्या चर्चेत आहे.

मानसी प्रामुख्याने मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम करते.