मानसी नाईक ही मराठी अभिनेत्री असून तीच्या अदा पाहून तीचे चाहते नेहमी घायाळ होत असतात.... 

मानसीने नुकतेच तीचे काही  फोटो इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

एकाच ड्रेस मध्ये तीने हे फोटो काढले असून ती या फोटोत खूपच सुंदर अन् निरागस दिसत आहे

मानसीचे हे फोटो पाहून तीच्या एका चाहत्याने तीला बारीक झालीस मानसी असं म्हटलं आहे

मानसीचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.