मलायका अरोरा  राजकुमारी डायरी .... केस आणि मेकअप

हा ड्रेस अविवाहित मुलींसाठी बनवला जातो, असे एकाने कमेंट केली.  

बॉलिवुडची आयटम क्वीन म्हणून मलायका प्रसिद्ध आहे

मलायका अरोरा तिच्या फुल ऑफ लाईफ अॅप्रोचसाठी ओळखली जाते.

अभिनेत्रीने तीची झलक सोशल मीडियावर शेअर केली