IPL विजेतेपदाचा जल्लोष महेंद्रसिंह धोनीने असा साजरा केला
IPL विजेतेपदाचा जल्लोष महेंद्रसिंह धोनीने असा साजरा केला

IPL विजेतेपदाचा जल्लोष महेंद्रसिंह धोनीने असा साजरा केला

IPL 2023 : आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरल आहे. विजयानंतर धोनीने जल्लोष केला.

चेन्नईचा स्टार रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबा जडेजासोबत एक भावनिक क्षण शेअर केला

धोनीसोबत दशकभर खेळल्यानंतर जडेजाने आपण काय शिकलो हे दाखवून दिले

शेवटच्या षटकातील दोन चेंडूंवर १० धावांची गरज असताना जडेजा स्ट्राईकवर होता

शेवटच्या दोन चेंडूवर चौकार आणि षटकार ठोकून जडेजाने चेन्नईला पाचवे विजेतेपद मिळवून दिले

फायनल सामन्यात जडेजाच मॅचवीनर ठरला  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news