‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, जाणून घ्या आनंदी राहण्याचे सोपे फंडे...
‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, जाणून घ्या आनंदी राहण्याचे सोपे फंडे...

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, जाणून घ्या आनंदी राहण्याचे सोपे फंडे...

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’, जाणून घ्या आनंदी राहण्याचे सोपे फंडे...

तुम्हाला आवडणारी गोष्ट करा. यासाठी प्रथम तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडतात हे शोधा आणि त्या गोष्टी करण्यास प्राधान्य द्या.

आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार  ही त्रिसुत्री वापरात आणा.

‘आपण कसा विचार करतो’. ही गोष्ट आपल्या आनंदासाठी खुप महत्त्वपुर्ण आहे. आनंदासारखी निसर्गदत्त गोष्ट मिळवायची असेल तर तुमचेही विचार सकारात्मक असणे गरजेचे असते.

ताण-तणावाचे व्यवस्थापन करा. प्रथमत: आपल्या ताण-तणावाच्या कारणांचा शोध घ्या. आणि ताण कमी करण्यास सुरुवात करा.

आनंदी राहण्यासाठी लोकांशी संवाद साधा. तुमची मत मांडा, तुमच्या आवडणाऱ्या गोष्टींवर बोला. त्यांचे विचार जाणून घ्या.

असे बरेच फंडे तुम्ही आनंदी राहण्यासाठी करु शकता. चला तर मग आनंदी राहुया.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news