नाटक, चित्रपट, वेब सिरीज अशा सर्वच क्षेत्रांत ठसा उमटविणारी गुणी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये तीने पदार्पण केले.

मराठी चित्रपटांसोबतच तीने बॉलिवुडमध्येही काम केले आहे. 

सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रिया नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते.