क्रितीला पाहिले की स्वर्गातील अप्सरा जणू पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतोय.

क्रितीने पांढऱ्या रंगाचा वनपीस घातला आहे.

लवकरच तिचा आदिपुरूष चित्रपट रिलीज होणार आहे.

फोटोत ती खूपच क्यूट दिसत आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर  beauty Beast ❤️😍,Pretty 🔥🔥  अश्या कमेंट्स केल्या आहेत.