क्रिती सॅनॉनचा नवीन खास लूक

लाँग स्कर्टमध्ये इन्स्टाग्रामवर शेअर केले नव्या फोटोशूटमधील फोटो

क्रिती नवीन फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

मोकळे केस आणि हाय हिल्सने फॅशन

क्रितीने 'हीरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला 

अभिनय आणि सौंदर्यामुळे ती चाहत्यांची आयडॉल बनली आहे