क्रांती रेडकरचा मराठमोळा लूक
क्रांती रेडकरचा मराठमोळा लूक

क्रांती रेडकरचा मराठमोळा लूक

Kranti Redkar : क्रांती रेडकरचा मराठमोळा लूक
Published on
Updated on

नाकात नथ, गळ्यात सोन्याचा हार आणि अंगावर साडी असा तीचा मराठमोळा साज चाहत्यांना खूप आवडला आहे.

साडी ब्लू कलरची असून त्यावर तीने पिंक कलरचे ब्लाउज घातले आहे.

कपाळी लाल टिकली व गळ्यातील हार तीला शोभून दिसतोय. 

क्रांतीने इन्स्टाग्रावर तीचे हे फोटो शेअर केले आहे. 

तीच्या चाहत्यांना तीचा हा मराठमोळा लूक आवडला आहे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news