उन्हाळ्यातील गंभीर समस्या म्हणजे 'उष्माघात'

आज आपण उष्माघाताची लक्षणे काय आहेत ते पाहणार आहोत. पुढीलप्रणाणे लक्षणे आहेत...

त्वचा कोरडी आणि गरम वाटते.

उष्माघात असल्यास दिवसभर थकवा कायम राहतो. 

उष्माघात दरम्यान ताप असू शकतो.

उष्माघात झाल्यास भरपूर घाम यायला सुरुवात होते.

उष्माघात दरम्यान  डोकेदुखी  किंवा चक्कर येण्यास  सुरूवात  होते.

उष्माघात  दरम्यान  तोंड कोरडे पडू लागते.

अपचन किंवा पोटात दुखणे