किसी का भाई किसी का जानमुळे पूजा हेगडे चर्चेत आहे

विशेष म्हणजे सलमान खानसोबत तिचा डान्स व्हायरल होतोय

दरम्यान, पूजाचे पिवळ्या ड्रेसमधील फोटो व्हायरल झाले आहेत

पिवळ्या नेटमधील वनपीस पूजावर शोभून दिसतो

तिने काही फोटोज शेअर केले आहेत

तिने या फोटोंना Cover me in sunshine ☀️☀️ #kisikabhaikisikijaan अशी कॅप्शन लिहिलीय

मोकळ्या केसांमध्ये पूजाचा एकदम जबरदस्त लूक दिसतेय

मोकळ्या केसांमध्ये पूजाचा एकदम जबरदस्त लूक दिसतेय

दुसऱ्या काही फोटोंमध्ये ग्रे कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये पूजाने काही फोटोज शेअर केले आहेत

या फोटोंना तिने OomPH 😉 #kisikabhaikisikijaan #21stapril अशी कॅप्शन लिहिलीय

स्लिव्हलेस बॉडीकॉन ड्रेसमध्ये आणि मोकळ्या केसात पूजा खूप सुंदर दिसते.