कियारा आडवाणी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू आहेत

Thick Brush Stroke

सोशल मीडियावर कियाराचे लेटेस्ट फोटो चर्चेत आहेत

Thick Brush Stroke

कियारा-सिद्धार्थने ७ फेब्रुवारीला लग्न केले होते

Thick Brush Stroke

नव्या फोटोंमध्ये पाहून काही नेटकऱ्यांनी तर्क लावला की तिचे बेबी बंप दिसत आहे

Thick Brush Stroke

खरंतर तिचा हा फोटो कार्तिक आर्यनसोबतचा आहे

Thick Brush Stroke

दोघेही चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी जयपूरला पोहोचले होते

Thick Brush Stroke

या इव्हेंटमध्ये तिने ऑरेंज ब्रालेट सोबत मॅचिंग पँट, ब्लेजर कॅरी केलं होतं

Thick Brush Stroke

प्रेग्नेसीबाबत अद्याप कोणतीही माहिती कियाराकडून समोर आलेली नाही

Thick Brush Stroke