केतकी माटेगावकर एक उत्तम गायिका आणि अभिनेत्रीही आहे

तिच्या देखण्या रुपाने सर्वांनाच मोहून टाकलंय

केतकीने एक फोटोशूट केले आहे, ते फोटो पाहून तुम्हीही म्हणाल अप्सराच जणू

केतकीने फोटोला One of my favourite shoots!! अशी कॅप्शन दिलीय

हे एका ज्वेलरीसाठी फोटोशूट असल्याचे दिसतेय.

तिने #Manmohini Series असेही लिहिले आहे