निरोगी आयुष्‍य हवे असेल तर सुरुवातीपासूनच आहारातील गोड पदार्थ कमी करावेत, असा सल्‍ला तज्‍ज्ञ देतात.

साखर पूर्ण बंद करताना नॉन-शुगर स्वीटनरचा आहारात समावेश केला जातो.  

नॉन-शुगर स्वीटनर  मुळे  वजन कमी होण्‍यास मदत होत नाही, असे जागतिक आरोग्‍य संघटनेने ( WHO ) म्‍हटलं आहे.

अनेक संशोधनाअंती साखर, शुद्ध साखर किंवा पांढरी साखर हानिकारक पदार्थांपैकी एक मानला जातो.  

नॉन-शुगर स्वीटनर हे आहारातील आवश्यक घटक नाहीत. त्‍यामध्‍ये कोणतेही पौष्टिक मूल्य नाही

लोकांना साखरेचे सेवन कमी करण्यासाठी इतर मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे.  

फळे किंवा गोड न केलेले अन्न आणि पेये यांचा समावेश होतो 

टूथपेस्ट, स्किन क्रीम आणि औषधे किंवा कमी-कॅलरी/ साखर असणाराने अल्कोहोल (पॉलिओल) या उत्पादनांना ही शिफारस लागू होत नाही, असे WHO ने स्‍पष्‍ट केले आहे.