हंसल मेहताच्या स्कूप चित्रपटामुळे चर्चेत असलेली करिश्मा तन्नाची ब्ल्यू-पिंक स्टाईल
हंसल मेहताच्या स्कूप चित्रपटामुळे चर्चेत असलेली करिश्मा तन्नाची ब्ल्यू-पिंक स्टाईल

हंसल मेहताच्या स्कूप चित्रपटामुळे चर्चेत असलेली करिश्मा तन्नाची ब्ल्यू-पिंक स्टाईल

karishma tanna काही फोटोंमध्ये तिने पिंक ड्रेस परिधान केला आहे. सटल मेकअप, ग्लॉसी लिपशेड, गोल्डन ईअररिंग्ज एकदम शानदार दिसत आहेत
Published on
Updated on

 करिश्मासोबत मोहम्मद जीशान अय्यूब मुख्य भूमिकेत आहे

करिश्माने आता आपल्या स्टाईलने सर्वांनाच घायाळ केलं

ब्लू क्राएप टॉप - थाय स्लिट स्कर्टमध्ये करिश्माचे सौंदर्य आणखी खुलले आहे

करिश्माने आपले केस मोकळे सोडले आहेत

टोंड लेग्ज पाहून नेटकरी म्हणताहेत-अरे देवा इतकी फिट

काही फोटोंमध्ये तिने पिंक ड्रेस परिधान केला आहे

 मेकअप, ग्लॉसी लिपशेड, गोल्डन ईअररिंग्ज एकदम शानदार दिसत आहेत

ऑरेंज कपड्यांत तिने ग्लॅमरचा तडका लावलाय

तिचा हा क्लासी लूक पाहण्यासारखा आहे

करिश्मा तन्ना 

करिश्मा तन्ना 

करिश्मा तन्ना 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news