Karan Kundra : करण कुंद्राच्या एअरपोर्ट लूकची चर्चा!
Karan Kundra : करण कुंद्राच्या एअरपोर्ट लूकची चर्चा!

Karan Kundra : करण कुंद्राच्या एअरपोर्ट लूकची चर्चा!

Karan Kundra ब्लॅक डेनिमसह हा स्मार्ट एअरपोर्ट लूक करण एकदम परफेक्ट कॅरी करतो. त्याच्या प्रत्येक लूकची चर्चा देखील होते

करणचा फॅशन सेन्स कमालीचा आहे यात शंका नाही

करण कुंद्राच्या या खास एअरपोर्ट लूक बद्दल जाणून घेऊया          

त्याचा डेनिम-ऑन लूक एकदम कमाल दिसतो

निळ्या रंगाच्या स्पोर्टी लूकमध्ये तो कॅरी करतोय

फॅन्सी सनग्लासेस आणि स्टेटमेंट स्निकर्स हा लूक आणखी उत्तम दिसतो

एअरपोर्ट लूकसाठी करण स्मार्ट-कॅज्युअल लुकची निवड करतो

ब्लॅक डेनिमसह हा स्मार्ट  एअरपोर्ट लूक करण एकदम परफेक्ट कॅरी करतो

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news