तेरे इश्क में घायल सीरीज फेम करण कुंद्राचे बेस्ट Dressed लूक
Published on:
13 Apr 2023, 5:35 am
Updated on:
13 Apr 2023, 5:36 am
तितकाच तो कॅमेरा ऑफ कॅमेरादेखील फॅशन ट्रेंडमध्ये चर्चेचा विषय ठरतोय
नुकतेच या अभिनेत्याने फॅशनसाठीचे दोन मोठे पुरस्कारही जिंकले आहेत.
येथे उन्हाळ्यातील करण चे खास फॅशन Moment बघू या
करण कुंद्रा त्याच्या अॅबस्ट्रॅक्ट प्रिंटच्या शर्टमध्ये फ्रिल पॅंटसह पहिल्या लूकमध्ये जबरदस्त दिसत होता.
दुसऱ्या लूकमध्ये एक कमालीचं कॉम्बिनेशन पहायला मिळतंय.
करण बेसिक डबल-ब्रेस्टेड ब्लेझर स्टाईलमध्ये हटके दिसतोय.
तिसऱ्या लुक मध्ये प्रिंट्ससह ग्रीन वर्सिटी जॅकेटसह सुपर कूल ड्यूड क्यूब्स आहेत
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App. 'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.