काजोलची द ट्रायलमध्ये शक्तीशाली भूमिका, सिंपल साडी लूक चर्चेत
काजोलची द ट्रायलमध्ये शक्तीशाली भूमिका, सिंपल साडी लूक चर्चेत

काजोलची द ट्रायलमध्ये शक्तीशाली भूमिका, सिंपल साडी लूक चर्चेत

kajol द ट्रायल शो काजोलचा ओटीटी डेब्यू असेल. द ट्रायलचा प्रीमियर १४ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी+हॉटस्टारवर होईल

तसेच वेब सीरीज द ट्रायलमुळेही ती चर्चेत आहे

काजोलने एका मुलाखतीत द ट्रायल सीरीजमध्ये एका स्ट्रॉन्ग महिलेच्या भूमिकेबद्दल बातचीत केली

काजोल म्हणते की, कॅमेरासमोर स्ट्रॉन्ग महिलेची भूमिका साकारणे तिच्यासाठी सहज होते

द ट्रायलमध्ये काजोल नोयोनिका सेनगुप्ताच्या भूमिकेत आहे

तिचा पती घोटाळा, सेक्स स्कँडलमुळे तुरुंगात जातो

एक वकील म्हणून ती पुन्हा आयुष्यात उभी राहते

ती हार मानत नाही

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news