काजल अग्रवालच्या गोल्डन साडीत अदा, एकदा पाहाच
काजल अग्रवालच्या गोल्डन साडीत अदा, एकदा पाहाच

काजल अग्रवालच्या गोल्डन साडीत अदा, एकदा पाहाच

kajal aggarwal काजल अग्रवालने नुकताच आपला १९ जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिने नवे फोटोशूट शेअर केले आहे. गोल्डन साडी, स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये ती खूप सुंदर दिसतेय

आता तिने साडीमध्ये नवे फोटोशूट केले आहे

नुकताच १९ जून रोजी तिने आपला वाढदिवस साजरा केला आहे

स्लिव्हलेस ब्लाऊज आणि गोल्डन साडीत तिने चारचाँद लावले आहेत

ती या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय

काजलचे हे फोटो मिस करू नका 

Ankita Lokhande

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news