जिया शंकरचा पांढरा ड्रेस अन्‌ न्युड मेकअपने खुलले देखणे रूप
जिया शंकरचा पांढरा ड्रेस अन्‌ न्युड मेकअपने खुलले देखणे रूप

जिया शंकरचा पांढरा ड्रेस अन्‌ न्युड मेकअपने खुलले देखणे रूप

जिया शंकरने टेलिव्हिजनवरील अष्टपैलू भूमिका साकारल्या आहेत. I Jiya Shankar latest photos

या सुंदर अभिनेत्रीने पांढ-या जाळीदार कपडयातील फोटो शेअर केले

जिया म्‍हणाली, मोठ्या चित्रपट नायकांनाही जाहिरातीसाठी टीव्ही शोची आवश्यकता असते.  

जियाने रितेश देशमुख विरुद्ध पहिला मराठी चित्रपट केला.

तीचे पांढरे कपडे आणि न्युड मेकअपमूळे तीचे रूप खुलले आहे  

जियाने झाडांच्या पानाजवळ फोटोशुट केले

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news