जान्हवीने बँडेज आणि मेकअपमध्ये सुदंर दिसत आहेत.

तीने मिस्टर अँड मिसेस माही यातील पांढर्‍या टोपीतील फोटो शेअर केला आहे..

समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर करत गरमी वाढवली..

तिच्या मनगटावर शाईने लिहिलेले असून ती पलंगावर झोपली आहे   

जान्हवीने तिच्या दिनक्रमातील फोटो शेअर केले आहेत.

आss हाss रात्रीचे आकाश

कोणीतरी मेकअप करत असून तिच्या जखमी हातावर बँडेज लावले आहे.

काळ्या रंगाचा गाऊन आणि लेहेंगा घातलेल्या तिच्या आउटिंगमधील फोटो देखील आहेत.