Oscar सोहळ्यामध्ये जॅकलीन फर्नांडिसने हजेरी लावली.

फ्लोरल ब्लॅक वनपीसमध्ये ती खूप गॉर्जियस दिसत होती.

जॅकलीनने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

डीप नेक ब्लॅक गाऊनमध्ये ती खूप हॉट पोज देताना दिसतेय.

हे फोटो ऑस्कर आफ्टर पार्टीतील असून ते व्हायरल होत आहेत.