सामी... सामी वर अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या सादरीकरणाने खिळवून ठेवला आयपीएलचा बार

देशातील युवा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी पुष्पा फेम रश्मिका मंदाना

अवघ्या युवा दिलाची धडकन ❤️ आणि क्रश उफ् रश्मिका तुझ्या या अदा ...

आघाडीची अभिनेत्री रश्मिकाने आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीला आपल्या नृत्याविष्काराने चार चाँद लावले.