उन्हाळ्यात स्मार्टफोनचा स्फोट होण्याची अनेक कारणे असतात.  

बराच वेळ चार्ज होत असलेल्या स्मार्टफोनचेही तापमान वाढते.

उन्हात प्रवास करताना मोबाईल थेट उन्हाच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घ्यावी

फोन चार्ज होत असताना वापरू नये.

नवीन स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी त्याच्यासोबत आलेला ओरिजिनल चार्जरच वापरावा.  

बॅटरी 80 टक्के असली तरीही अनेकांना पुन्हा चार्ज करण्याची सवय असते.