हुमाचा पिवळ्या ड्रेसमध्ये अम्ब्रेला लूक, तरला चित्रपटामुळे चर्चेत
हुमाचा पिवळ्या ड्रेसमध्ये अम्ब्रेला लूक, तरला चित्रपटामुळे चर्चेत

हुमाचा पिवळ्या ड्रेसमध्ये अम्ब्रेला लूक, तरला चित्रपटामुळे चर्चेत

Huma Qureshi ओटीटी फिचर मुव्हीमध्ये तरलामध्ये शेफ तरला दलालच्या भूमिकेत हुमा कुरैशी आहे

हा चित्रपट ७ जुलै रोजी रिलीज होणार आहे

हुमा सध्या प्रमोशनमध्ये बिझी आहे

तिने लेटेस्ट फोटोशूट केला असून पिवळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये सुंदर दिसतेय

हातात अम्ब्रेला घेऊन तिने फोटोशूट केला आहे

बिझी शेड्यूलमध्येही तिने या टेस्टी थाळीचा आस्वाद घेतला आहे

हुमाने कॅप्शनमध्ये लिहिलं, "तरला प्रमोशन्स." 

Ankita Lokhande

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news