हुमा कुरेशी आपल्या दमदार अभिनय आणि बिनदास्त अंदाजासाठी ओळखली जाते

Thick Brush Stroke

तरलामुळे चर्चेत असलेली हुमा नव्या फोटोशूटमुळेही चर्चेत आहे

Thick Brush Stroke

तिने ब्लॅक कलर प्रिंटेड कोट सूट परिधान केलाय

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

हा लेटेस्ट आऊटफिट चांगलाच ट्रेंड होताना दिसतोय

पिंक हिल्स, ओपन हेअर आणि मोजक्या ज्वेलरीत तिने लूक पूर्ण केलाय

Thick Brush Stroke

नेहमी आत्मविश्वासाने सामोरे जाणारी हुमा या ड्रेसमध्ये मस्त दिसतेय

Thick Brush Stroke

एथनिक लूक असो वा वेस्टर्न ती परफेक्ट दिसतेय

Thick Brush Stroke