हुमा कुरैशी सध्या तरला चित्रपटामुळे चर्चेत आहे

Thick Brush Stroke

दरम्यान तिने बॉडी शेमिंग वर बातचीत केलीय

Thick Brush Stroke

गैंग्स ऑफ वासेपुर, बदलापूर, एक थी डायन, लव शव, डबल एक्सएल चित्रपट दिले आहेत

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

हुमा म्हणाली, करिअरच्या सुरुवातीला तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता

२० वर्षाची असताना हुमाला टोमणे ऐकावे लागायचे

Thick Brush Stroke

ती म्हणाली, त्यावेळी एका लेखामध्ये माझ्या गुडघ्यांवर कमेंट केलं गेलं

Thick Brush Stroke

लोक म्हणायचे, काय कपडे घातलेत. फोटो झूम करून त्यावर सर्कल काढून शेअर केलं जायचं

Thick Brush Stroke

हुमाने मुलाखतीत सांगितलं की, तिला वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन सर्जरीचा सल्ला दिला होता

Thick Brush Stroke

एका समीक्षकाने म्हटलं की, हुमा सुंदर, उत्तम अभिनेत्री आहे

Thick Brush Stroke

पण, मेनस्ट्रीम ॲक्ट्रेससाठी तिचे वजन ५ किलो अधिक आहे

Thick Brush Stroke

या रिव्ह्यूनंतर हुमाला खूप दु:ख होऊन रडू कोसळले होते

Thick Brush Stroke