hruta durgule : एकच हृदय आहे, किती वेळा जिंकशील गं!!
Published on:
Updated on:
फोटोंना तिने सर्किट💕 च्या प्रीमियरमधील प्रिटी इन पिंक असे कॅप्शन दिले आहे.
तिच्या गोड स्माईलमुळे तो गुलाबी ड्रेस तिच्यावर अधिक खुलून दिसत आहे.
आयपीएलच्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन करणारा 'सर्किट' हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
हृताने पती प्रतिक शहाकडे पाहतानाचादेखील फोटो शेअर केला आहे.
कोणीतरी माझ्याकडे अशा नजरेने पाहावे असे वाटते की ते डोळे फक्त 'कायम' ची जादू शोधू शकतात ❤️🤞🧿
धन्यवाद पी असे कॅप्शन दिले आहे.
ब्युटी इन पिंक ❤️😍😍, ब्यूटीफूल❤️❤️, अश्या कमेंट्स चाहत्यांनी हृताच्या फोटोवर केल्या आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.