उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्या काळजी.
उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्या काळजी.

उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्या काळजी.

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

उन्हाळ्यात डोळे कोरडे पडू नयेत म्हणून भरपूर पाणी प्या. 

दिवसांतून तीन ते चार वेळा डोळे थंड पाण्याने धुवा. 

प्रवासात सनग्लासेसचा वापर करा.

किमान सात ते आठ तास झोप घ्या, म्हणजे डोळ्यांना पुरेसा आराम मिळेल.

डोळ्यांना चोळू नका.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news