नियमितपणे पाणी आणि साबणाने हात धुवा

 नियमितपणे मास्कचा वापर करा

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जर जाणार असाल तर मास्कचा वापर करा

आपल्या नाकाला आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा

 खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाका

हायड्रेटेड रहा आणि भरपूर जलपदार्थांचे सेवन करा

 ताप आणि डोकेदुखी असेल तरडॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या

सकस आहारावर भर द्या