हिना खान फॅशन सेंससाठी ओळखली जाते

Thick Brush Stroke

ती सोशल मीडियावर स्टायलिश फोटोज शेअर करते

Thick Brush Stroke

हिनाने ब्राऊट ओव्हरकोट गाऊनमध्ये फोटोज शेअर केले आहेत

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

तिच्या खास जॅकेटमुळे आऊटफिटचा पारंपरिक लूक उठावदार दिसतो

ब्राऊन ब्रालेट, डीपनेक आणि जरी कोटमुळे हिना सुंदर दिसतेय

Thick Brush Stroke

हिनाने पेस्टल गोल्डन सिल्क गाऊन परिधान केलाय

Thick Brush Stroke

त्यावर तिने जॅकेट आणि दुप्पटा स्टाईल केलाय

Thick Brush Stroke

त्यावर पिंक कलर दुपट्टा आकर्षक दिसतो

Thick Brush Stroke

हे आऊटफिट फॅशन डिझायनर अंजू मोदीने डिझाईन केलं आहे

Thick Brush Stroke

हिनाने एकदम बेसिक क्लासी ज्वेलरी घातलीय

Thick Brush Stroke

गोल्डन चोकर, ब्रेसलेट आणि अंगठी पाहण्यासारखी आहे

Thick Brush Stroke