उन्हाळयात सर्वात जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणजे आईस्क्रिम

लहान बाळापासून ते वयोवृध्द गृहस्थांपर्यंत आईस्क्रिम खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही,

पित्ताच्या त्रास होत असेल तर आईस्क्रिम खाल्ल्याने बरे वाटते,

जास्‍त प्रमाणात चहा-कॉफी घेतल्‍याने घशात त्रास हा आईस्क्रिम खाल्ल्याने कमी होतो.

जिभेची आग,पाणी पिल्यावर देखील आग वाटणे अश्या वेळी अर्धी वाटी आईस्क्रिम खावे

रात्री झोपताना गार दूधाचे आईस्क्रिम खाल्‍याने शरिराला थंडावा मिळतो.

आतड्यांची शक्ती कमी झाल्यासारखी वाटते त्‍यावेळी  थंड पदार्थ खावे.

आईस्क्रिम उन्हाळा व शरद ऋतू या दोन्ही ऋतूत हा पदार्थ अमृततुल्य ठरतो.

शांत झोप लागते, श्रम दूर होतात.