अशी ही आशिकी या चित्रपटातून हेमल इंगळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्यातील ‘अमर्जा’ ही प्रेक्षकांना खूप भावली.

Jalpari👌🏻🐋, Ossommmm pic 💕😍 अशा कमेंट्स केल्या आहेत. 

तिने फोटोंना Couldn’t choose one 🧿 असे कॅप्शन दिले आहे.

 ती तिच्या ‘अम्ब्रेला’ या प्रेमकथेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हेमल इंगळे मुळची कोल्हापूरची असून ‘मिस अर्थ इंडिया’चा बहुमान मिळवला आहे.