प्रखर उन्हात जाणे टाळा

पुरेसे पाणी प्या, 

नेहमी पाण्याची बाटली आपल्या सोबत ठेवा 

आराम दायी व सुती कपडे घाला 

लिंबू पाणी प्या

जास्त थकवा वाटल्यास  नारळ पाणी प्या. 

उन्हात बाहेर जावे लागल्यास डोक्यात टोपी घाला

छत्रीचा वापर करा .