काळजात भिडणारे श्रृती मराठेचे फोटो व्हायरल होत आहेत. 

श्रृती ही मराठी कसदार अभिनेत्री आहे.

जागो माेहन प्यारे, गुरु शिष्यन 2010, श्रृती प्रकाश, राधा ही बावरी यामध्ये तिने दमदार भुमिका निभावल्या आहेत.

श्रृतीच्या बोल्ड स्टनिंग फोटोमुळे सोशल मिडीयावर चर्चा तर होणारच 

हट के लूकमुळे ती नुसती नजरेनेच अनेकांचे हृदय  घायाळ करत आहे.