अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ तिच्या फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते

नुकतेच तिने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

सिल्वर ड्रेसमधील लूक चाहत्यांच्या  पसंतीस उतरला आहे

कृष्णा आपला भाऊ जॅकीसारखी फिटनेस फ्रीक आहे

कृष्णाने तिचा एक खास असा चाहता वर्ग निर्माण केला आहे