अभिनेता हर्षवर्धन कपूर त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो.

हर्षवर्धनच्या भावेश जोशी चित्रपटाला ५ वर्ष झाली आहेत.

हा चित्रपट विक्रमादित्य मोटवाने यांनी दिग्दर्शित केला होता

गुडी बॉय ते सुपरहिरोसारख्या भूमिका करणारा अभिनेता नेहमीच चर्चेत असतो

या चित्रपटाची कथा सिकू या माणसाभोवती फिरते.

भावेश जोशी हा सुपरमॅन आणि स्पायडरमॅनसारखाच खरा सुपरहिरो बनतो.

सध्या हर्षवर्धन अभिनव बिंद्रावरील बायोपिकची तयारी करत आहे