HBD Shilpa Shetty : शिल्पाचं बर्थडे सेलिब्रेशन, थेट लंडनमध्ये फॅमिली सेलिब्रेशन
HBD Shilpa Shetty : शिल्पाचं बर्थडे सेलिब्रेशन, थेट लंडनमध्ये फॅमिली सेलिब्रेशन

HBD Shilpa Shetty : शिल्पाचं बर्थडे सेलिब्रेशन, थेट लंडनमध्ये फॅमिली सेलिब्रेशन

shilpa shetty शिल्पा शेट्टीचा आज वाढदिवस आहे. तिने लंडनमध्ये आपल्या फॅमिलीसोबत वाढदिवस साजरा केला
Published on: 
Updated on: 

एक अभिनेत्री, मॉम-प्रेन्युअर आणि फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टी

ती योगा, कार्डिओ, म्युझिक डान्स अशा अनेक गोष्टी करते

फिट राहण्यासोबतच ती योग्य खाण्याकडे लक्ष देते

मानसिक निरोगीपणा आणि सकारात्मक विचारांना देखील प्रोत्साहन देते

ती इन्स्टाग्राम आणि YouTube वर निरोगी जीवनशैलीसाठी नेहमीच प्रेरित करते

आरोग्य आणि निरोगी अन्न पाककृती यावर एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने हे सिद्ध केले आहे फिट राहणं हे सगळ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे

लवकरच शिल्पा सुखी, भारतीय पोलीस दल आणि केडीमध्ये दिसणार आहे

शिल्पाला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news