HBD Genelia D'Souza : माझी बायको.. माझं वेड, रितेशची जेनेलियासाठी खास पोस्ट
HBD Genelia D'Souza : माझी बायको.. माझं वेड, रितेशची जेनेलियासाठी खास पोस्ट

HBD Genelia D'Souza : माझी बायको.. माझं वेड, रितेशची जेनेलियासाठी खास पोस्ट

Genelia D'Souza चित्रपटाच्या निमित्ताने भेटलेल्या या जोडीच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही समजले नाही. दोघेही एकमेकांच्या कायमचे साथीदार झाले
Published on
Updated on

जेनेलियाच्या वाढदिवसाला रितेश देशमुखने खास पोस्ट लिहिली आहे

रितेशने माझ्या जिवलग मित्रा..अशी सुरुवात करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

रितेशने लिहिलंय, माझे जीवन समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद

माझे वास्तव. माझे बायको. माझे वेड...

मी तुझ्यावर प्रेम करतो #happybirthdaygenelia @geneliad

रितेश आणि जेनेलियाची भेट तुझे मेरी कसम चित्रपटाच्या सेटवर झाली होती

पहिल्या भेटीत हा मंत्र्याचा मुलगा म्हणजे गर्विष्ठ असेल, असे तिला वाटले होते

‘तुझे मेरी कसम’ २००३ रोजी प्रदर्शित झाला होता

दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना हैदराबाद विमानतळावर पाहिले होते

रितेशला पाहिल्यानंतर जेनेलियाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते

मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर गर्व असणार, असे तिने समजले होते

रितेशने हात पुढे करत मैत्री करून घेतली

पुढे हळूहळू एकमेकांना समजून घेतले

घरी परतल्यानंतर दोघांनाही एकमेकांची आठवण येऊ लागली

त्यावेळी मात्र दोघांचे प्रेम जुळून आले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news