शाहरुख-गौरी खानची कन्या सुहाना खान २३ वा वाढदिवस साजरा करतेय

सुहानाचा जन्म २२ मे २००० रोजी मुंबईत झाला

सुहानाचे शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, मुंबईतून झाले

लंडनमधील आर्डिंगली कॉलेजमधून पदवी घेतलीय

न्यूयॉर्क विद्यापीठातून तिने एक अभिनयाचा कोर्स केला आहे

अनन्या पांडे, शनाया कपूर सुहानाचे बेस्ट फ्रेंड्स आहेत.

द आर्चीजमधून ती बॉलीवूड डेब्यू करणार आहे