HBD Rinku Rajguru : शाळेत असताना अशी दिसत होती रिंकू, सैराटसाठी वाढवलं होतं वजन
HBD Rinku Rajguru : शाळेत असताना अशी दिसत होती रिंकू, सैराटसाठी वाढवलं होतं वजन

HBD Rinku Rajguru : शाळेत असताना अशी दिसत होती रिंकू, सैराटसाठी वाढवलं होतं वजन

Rinku Rajguru रिंकू राजगुरुचा आज ३ जून रोजी वाढदिवस आहे. तिला खूप खूप शुभेच्छा
Published on
Updated on

रिंकूला डान्सची आवड होती

ती शाळेत असताना दिग्दर्शक नागराज मंजुळेला भेटायला गेली

त्यावेळी तुला काय काय येतं, असं विचारल्यानंतर तिने मला डान्स येतो, असे सांगितले होते

त्यावेळी रिंकूने डान्स करून दाखवला होता

पुढे सैराटसाठी तिची निवड झाली

अंगकाठीने अगदी  बारीक आणि सावळ्या रिंकूला नागराजनी वजन वाढवायला सांगितलं

वयाने मोठी दिसण्यासाठी तिने आपले वजन वाढवले होते

सैराटमध्ये ती आर्चीच्या भूमिकेत दिसली, ती जाडजूडचं

चित्रपटाची मागणी म्हणून तिने आपले वजन वाढवले होते

तिला सैराटमध्ये पाहिल्यानंतर तिचे वय अगदी कमी आहे, असं जाणवलं नाही

शरीरयष्टीवरून ती महाविद्यालयीन विद्यार्थीनी असल्याचे जाणवले होते

शरीरयष्टीवरून ती महाविद्यालयीन विद्यार्थीनी असल्याचे जाणवले होते

रिंकूचा बालपणीचा फोटो

रिंकूचा बालपणीचा फोटो

 रिंकू राजगुरु

 रिंकू राजगुरु

 रिंकू राजगुरु

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news