साऊथ अभिनेत्री नित्या मेननला कुणी नाही ओळखत

ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहते

आज ८ एप्रिल रोजी तिचा ३४ वा वाढदिवस आहे

नित्याला पत्रकार व्हायचं होतं. पण ती अभिनेत्री झाली

नित्याचा जन्म ८ एप्रिल, १९८८ रोजी बंगळुरु, कर्नाटकात झाला

बालकलाकार म्हणून तिने काम केलं आहे

बालकलाकार म्हणून तिने काम केलं आहे

इंग्लिश चित्रपट द मंकी हू न्यू टू मच मध्ये तिने छोट्या बहिणीची भूमिका साकारली होती

७ ओ क्लॉक कन्नड चित्रपटातून २००६ मध्ये तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून सुरुवात केली

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक पी. पी. कुमारन यांच्या मल्याळम चित्रपटातही तिने काम केले

नित्याने मणिपाल इन्स्टीट्यूट ऑफ कम्युनिकेशनमधून पत्रकारितेची पदवी घेतली होती

नित्याला अभिनेत्री नाही तर पत्रकार व्हायचं होतं