कियारा आडवाणीने कबीर सिंह, लस्ट स्टोरीज चित्रपटांतून टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले

Thick Brush Stroke

याआधी तिने फुली आणि एम एस धोनी चित्रपट केला होता  

Thick Brush Stroke

फुगली तर फ्लॉप ठरला पण एम एस दोनीने नशीब चमकवले

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

कियाराचा जन्म ३१ जुलै, १९९२ रोजी मुंबईत झाला

बॉलीवूडमध्ये सलमान खानच्या म्हणण्यावर तिने आपले नाव कियारा केले

Thick Brush Stroke

कियाराने २०१४ मध्ये 'फुगली'तून बॉलीवूड डेब्यू केलं होतं

Thick Brush Stroke

त्यानंतर २ वर्षांनी कियारा 'एम एस धोनी:द अनटोल्ड स्टोरी'मध्ये दिसली

Thick Brush Stroke

गुड न्यूज, जुग जुग जियो, इंदू की जवानी, शेरशाह, भूलभुलैया चित्रपटातून तिने काम केले

Thick Brush Stroke

शाहिद कपूर स्टारर 'कबीर'मधून तिला अधिक लोकप्रियता मिळाली

Thick Brush Stroke