ये जवानी है दिवानी (YJHD) मधील हॉट एवलिन शर्मा आठवते का?

Thick Brush Stroke

आज १२ जुलै रोजी तिचा वाढदिवस आहे

Thick Brush Stroke

एवलिनने ऑस्ट्रेलियन सर्जन तुषान भिंडी सोबत लग्न केले

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

आता तिला दोन मुले आहेत

एवलिनने YJHD, फ्रॉम सिडनी विथ लव्ह, टर्न लेफ्ट, यारिया, यासारखे चित्रपट दिले  

Thick Brush Stroke

तिचे सनी सनी हे गाणे खूप हिट झाले

Thick Brush Stroke

YJHD मध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसली

Thick Brush Stroke

एवलिनने १५ चित्रपटांत काम केले आहे

Thick Brush Stroke

तिला इंग्लिश, हिंदी, जर्मन, स्पॅनिश, थाय, टॅगलॉग  फिलिपिनो, फ्रेंच आणि डच या ८ भाषा येतात

Thick Brush Stroke

२०१३ मध्ये क्रंच मासिकासाठी तिने न्यूड फोटोशूट केले होते

Thick Brush Stroke

या मासिकाच्या कव्हर पेजवर तिच्या टॉपलेस फोटो पोझ दिल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती

Thick Brush Stroke