अभिनेता अर्जुन कपूर आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहतो

Thick Brush Stroke

परंतु, अर्जुनच्या रिअल लाईफविषयी खूप कमी लोकांना माहिती असावी

Thick Brush Stroke

आज २६ जून रोजी अर्जुनचा वाढदिवस आहे.

Thick Brush Stroke

त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

अर्जुनचा जन्म आणि बालपण मुंबईत गेले

अर्जुन कपूरने मुंबईत आर्य विद्या मंदिरमधून शिक्षण घेतले आहे

Thick Brush Stroke

अर्जुनने या शाळेतून इयत्ता ११ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे

Thick Brush Stroke

इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षणदेखील त्याने पूर्ण केले नाही

Thick Brush Stroke

त्यानंतर अर्जुनने मॉडलिंगपासून करिअरला सुरुवात केली

Thick Brush Stroke

अर्जुनने आपल्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये कल हो ना हो मधून केली होती

Thick Brush Stroke

नो एंट्री, वाँटेडसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने काम केले

Thick Brush Stroke

नो एंट्रीच्या सेटवर काम करताना त्याची भेट सलमान खानशी झाली

Thick Brush Stroke