HB'day अनुष्का; शॉपिंग करताना मिळाली होती मॉडेलिंगची ऑफर
Published on:
30 Apr 2023, 11:09 pm
Updated on:
30 Apr 2023, 11:10 pm
२००७ मध्ये अनुष्का बंगळूरुच्या एका शॉपिंग मॉलमध्ये गेली होती
डेनिम शॉपवर तिची भेट प्रसिद्ध फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिक्सशी झाली
त्याने अनुष्काला पाहून मॉडलिंग इंडस्ट्री येण्याची ऑफर दिली.
अनुष्काने त्याला होकार दिला. तिने एका फॅशन शोमध्ये भाग घेतला
लॅक्मे फॅशन वीकमधून तिने एक मॉडल म्हणून सुरुवात केली
पुढे वेंडेल रॉड्रिक्सच्या लेस वँम्स शोमध्ये ती सहभागी झाली
मॉडलिंगनंतर ती बॉलीवूडकडे वळली
यशराज फिल्म्ससाठी ऑडिशन दिल्यानंतर तिची निवड झाली
प्रोडक्शन हाऊससोबत तिने ३ चित्रपट साईन केले.
रब ने बना दी जोडी चित्रपटातून तिने डेब्यू केलं
या चित्रपटामध्ये तिच्यासोबत शाहरुख खान होता
बदमाश कंपनी, बैंड बाजा बारातच्या यशानंतर तिच्या करिअरचा आलेख उंचावत गेला लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App. 'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.