चित्रपट , वेब शो मधून अमित साधने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

Thick Brush Stroke

ब्रीद: इनटू द शॅडोज- ब्रीदच्या २ ऱ्या भागातील कबीर सावंत हे पात्र गाजलं

Thick Brush Stroke

काय पो छे ! - या चित्रपटात अमित साधने ओंकार शास्त्री हे पात्र साकारलं होतं

Thick Brush Stroke

अव्रोध: द सीज विदिन- अमितने पॅरा एसएफचा टीम लीडर मेजर विदीप सिंगची भूमिका साकारली होती

Thick Brush Stroke

जीत की झिद- अमितने मेजर दीप सिंग या स्पेशल फोर्स ऑफिसरची भूमिका साकारली

Thick Brush Stroke