Join WhatsAPP for More Photos
हंसिकाने मागील वर्षी बिझनेसमन सोहेल कथूरियाशी लग्न कले होते.
सोहेलचे हे दुसरे लग्न आहे
त्याची पहिली पत्नी रिंकी बजाज ही हंसिकाची चांगली मैत्रीण आहे
मैत्रीणीच्या पतीसोबत संसार थाटल्याने हंसिका चांगलीच ट्रोल झाली होती
हंसिकाने रिॲलिटी शो लव्ह शादी ड्रामामध्ये आपलं दु:ख व्यक्त केलं होतं
हंसिका मोटवानीच्या लव्ह लाईफवर आधारित हा शो होता
हेटर्सविषयी बोलताना ती म्हणाली होती-मी सोहेलला आधीपासून ओळखत होते,
पुढे ती म्हणते-या सर्वांशी माझा काही संबंध नाही